व्हिडिओ
Maratha Survey: मराठवाड्यात 23 हजार 342 कुटुंबांचा सर्वेक्षणाला नकार
मराठवाड्यात 23 हजार 342 कुटुंबांचा सर्वेक्षणाला नकार पाहायला मिळत आहे.
मराठवाड्यात 23 हजार 342 कुटुंबांचा सर्वेक्षणाला नकार दिलेला पाहायला मिळत आहे. छ. संभाजीनगरमध्ये 13 हजार 887 कुटुंबांनी नकार दिला आहे. तसेच नांदेडमध्ये 4 हजार 535 कुटुंबांनी सर्वेक्षणाला नकार दिला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे वारंवार मराठवाड्यासंदर्भात उल्लेख करत असतात पण चक्क मराठवाड्यात 23 हजार 342 कुटुंबांचा सर्वेक्षणाला नकार पाहायला मिळत आहे.