चैत्र नवरात्र: जाणून घेऊया सप्तश्रुंगी देवीचा इतिहास, प्रथा अन् परंपरा...

Published by :

संदीप जेजुरकर, सप्तशृंगगड, वणी ( नाशिक )

भारतामध्ये एकूण १०८ शक्तीपीठ असल्याचा भागवत कथेत उल्लेख करण्यात आलेला आहे.त्यापैकी देवीचे साडेतीन शक्तीपीठ हे महाराष्ट्रामध्ये आहेत.आज आपण अशाच एका शक्तीपीठाबद्दल जाणून घेणार आहोत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com