Heat Stroke म्हणजे नेमकं काय ? । Symptoms and Treatment

उष्माघात म्हणजे काय? त्याची लक्षणं नेमकी काय? थोडक्यात जाणून घ्या
Published by :
Sudhir Kakde

सध्या सगळीकडेच उन्हाचा कडाखा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे अनेकदा आपल्याकानावर उष्माघात हा शब्द पडला असले. या व्हिडिओमध्ये आपण हा उष्माघात म्हणजे काय? उष्माघाताची लक्षणे काय? आणि तसंच उपचार समजावून सांगितले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com