Hasan Mushrif vs Jitendra Awhad | हसन मुश्रीफ आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये आरोप प्रत्यारोप

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला केला आहे.
Published by :
Team Lokshahi

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला केला आहे. यालाच सगळं कळतंय का? एकाकी पडल्यामुळे तो भयभीत झालायं असे म्हणत हसन मुश्रीफ यांनी जितेंद्र आव्हाड यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला आहे. भाजप आणि शिंदेंसोबत जाण्यासाठी जितेंद्र आव्हाडांचाच पुढाकार होता असा गौप्यस्फोटही हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com