व्हिडिओ
Haryana: हरियाणा सरकारकडून शाळांना नवे आदेश; 'गुड मॉर्निंग' ऐवजी 'जय हिंद' म्हणण्याचे निर्देश
हरियाणा सरकारकडून शाळांना नवे आदेश देण्यात आलेले आहेत. 'गुड मॉर्निंग' ऐवजी आता 'जय हिंद' म्हणण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
हरियाणा सरकारकडून शाळांना नवे आदेश देण्यात आलेले आहेत. 'गुड मॉर्निंग' ऐवजी आता 'जय हिंद' म्हणण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. 15 ऑगस्टपासून हे नेव निर्देश चालू होणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं देखील कळत आहे.