Crypto Currency Exchange: क्रिप्टो करन्सी एक्सचेंज वजिर x वर हॅकर्सचा हल्ला

भारतीय क्रिप्टो करन्सी एक्सचेंज असलेल्या वजिर X वर सर्वात मोठा सायबर हल्ला झाला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

भारतीय क्रिप्टो करन्सी एक्सचेंज असलेल्या वजिर X वर सर्वात मोठा सायबर हल्ला झाला आहे. 230 दशलक्ष अमेरिकन डॉलरची रॉबरी झाल्याची माहिती समोर येत आहे. हा आकडा अंदाजे 2 हजार कोटींचा असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये अमेरिकच्या एफबीआयनं नॉर्थ कोरिनय हकर्सचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करणारे भारतीय या प्लॅटफॉर्मवर पैसे गुंतवतात. जवळपास 2 हजार कोटी रुपयांची लूट या हॅकर्सनी केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. वजिर एक्स एक्सचेंजवर झालेल्या या सायबर हल्ल्याने जगातल्या क्रिप्टो ट्रेडिंग करणाऱ्यांनी धास्ती घेतली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com