Gulabrao Patil : मंत्री गुलाबराव पाटील आज नंदुरबार दौऱ्यावर

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.
Published by :
Team Lokshahi

नंदुरबार: पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलाचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी बाजार समितीच्या आवारात शेतकरी मेळावा देखील होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com