Farmer Protest : शेतकरी आंदोलनावर तोडग्यासाठी सरकारचे प्रयत्न, सरकार आज शेतकऱ्यांशी चर्चा करणार

दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. शंभूसीमेवर शेतकरी-पोलीस आमनेसामने आले होते.
Published by :
Dhanshree Shintre

दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. शंभूसीमेवर शेतकरी-पोलीस आमनेसामने आले होते. तर शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न दिसत आहेत. केंद्र सरकार आज शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, पीयुष गोयल हे शेतकरी नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे राजधानी दिल्ली जो मागच्या आठवड्याभरापासून जो संघर्ष सुरू आहे. त्याबाबतीत तोडगा निघण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com