व्हिडिओ
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणी सरकार एसआयटी नेमणार? यावर राजकीय नेत्याच्या प्रतिक्रिया
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्याप्रकरणात सरकार एसआयटी जाहीर करण्याची शक्यता आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्याप्रकरणात सरकार एसआयटी जाहीर करण्याची शक्यता आहे. दिशा सालियन प्रकरणात काही तथ्यं तपासण्याची मागणी होत होती. त्यानुसार सरकार एसआयटी घोषित करण्याची शक्यता आहे. दिशा प्रकरणात एसआयटीची घोषणा झाल्यास विरोधी पक्षातल्या आमदाराची चौकशी होण्याची शक्यता आहे. अधिवेशनात विरोधकांच्या आवाज क्षीण करण्यासाठी एसआयटीची घोषणा केली जाऊ शकते अशी चर्चा विधिमंडळ परिसरात सुरु झाली आहे. अधिवेशनात एसआयटीच्या घोषणेची चर्चा घडवून विरोधकांना बॅकफूटवर ढकलण्याची तयारी सुरु असल्याचा आरोप होऊ लागला आहे.