Mukesh Ambani यांना धमकीचे मेल करणारा गणेश वानपारधी या आरोपीला अटक

मुकेश अंबानींना धमकीचा मेल करणाऱ्याला अखेर अटक करण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi

मुकेश अंबानींना धमकीचा मेल करणाऱ्याला अखेर अटक करण्यात आली आहे. गणेश वानपारधी असे आरोपीचे नाव असून या आरोपीला तेलंगणामधून अटक करण्यात आली आहे. आरोपीला 8 तारखेपर्यंत सुनावली पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com