Nitin Gadkari : 'देशात लवकरच 400 इथेनॉल पंप सुरू करणार' गडकरींची अमरावतीत घोषणा

देशात लवकरच 400 इथेनॉल पंप सुरू करणार असल्याचं महत्त्वाचं वक्तव्य केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

देशात लवकरच 400 इथेनॉल पंप सुरू करणार असल्याचं महत्त्वाचं वक्तव्य केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नितीन गडकरी यांनी अमरावतीमध्ये बोलताना ही महत्त्वाची घोषणा केलेली आहे. इथेनॉल पंपामुळे इंधनाचा खर्च कमी होईल असं गडकरी यांनी म्हटलं आहे. तर संकल्प केला आहे की येणाऱ्या काळात पेट्रॉल-डिझेल हद्दपार करणार. मेळघाटात ड्रायव्हिंग सेंटर सुरु होणं गरजेच आहे असं देखील नितीन गडकरी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com