Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना महिलांची फसवणूक | Lokshahi Marathi

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मंजूर करून देते असे म्हणत महिलांची फसवणूक करण्यात आली आहे.
Published by :
shweta walge

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मंजूर करून देते असे म्हणत महिलांची फसवणूक करण्यात आली आहे. महिलांकडून शासकीय योजनांचा लाभ देते म्हणत तब्बल 19 हजार रुपये ची केली फसवणूक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, संजय गांधी योजना, पगारासाठी तर रेशन कार्ड काढून देते असे म्हणत आरोपी महिलेकडून महिलांची फसवणूक करण्यात आली आहे. तहसीलदार यांच्या आदेशाप्रमाणे करमाड पोलिसांमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com