व्हिडिओ
India Alliance News : इंडिया आघाडीच्या बैठकांमध्येच बिघाडी..?
मुंबईतील पंचतारांकित ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये पार पडणाऱ्या इंडिया आघाडीच्या परिषदेचा आज दुसरा दिवस आहे.
मुंबईतील पंचतारांकित ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये पार पडणाऱ्या इंडिया आघाडीच्या परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. आज सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सर्व पक्षांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत इंडिया आघाडीचा समन्वयक ठरण्याची शक्यता आहे. तसंच अध्यक्ष कोण असावा, आणि पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून कुणाला प्रोजेक्ट केलं जावं, यावरही चर्चा होईल.