Fadnavis on Deshmukh: देशमुखांच्या 'डायरी ऑफ होम मिनिस्टर'वर देवेंद्र फडणवीस यांची टीका

पुस्तक लिहल्याने उपयोग नाही, त्यांचा कच्चा चिट्टा समोर आला आहे. अनिल देशमुखांवर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. देशमुखांच्या 'डायरी ऑफ होम मिनिस्टर'वर केलेली आहे.
Published by :
Team Lokshahi

पुस्तक लिहल्याने उपयोग नाही, त्यांचा कच्चा चिट्टा समोर आला आहे. अनिल देशमुखांवर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. देशमुखांच्या 'डायरी ऑफ होम मिनिस्टर'वर केलेली आहे. कोर्टाने आदेशात काय म्हटले आहे हे महत्त्वाचे आहे हे देखील महत्त्वाचं आहे असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे ते म्हणाले, असल्या डायऱ्यांनी काय होत का? असा प्रश्न करत, हाय कोर्टात काय म्हटलं आहे, सुप्रीम कोर्टात काय म्हटलं आहे हे खर असतं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याचसोबत तुम्ही मनाने कादंबऱ्या लिहल्या तर ती डायरी होत नाही. सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात काय म्हटलं आहे हे महत्त्वाचं आहे, ते आदेश तुम्हाला पुरवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com