व्हिडिओ
Beed: बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त
बीडच्या केजमध्ये दोन कोटींचं चंदन जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
बीडच्या केजमध्ये दोन कोटींचं चंदन जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे बीड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार, बजरंग सोनवणे यांच्या प्रचारात आरोपी नगरसेवक बालाजी जाधव यांचा सक्रिय सहभाग असल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहेत तर नगरसेवक बालाजी जाधव यांच्यावर आता गुन्हा दाखल झाला आहे.