व्हिडिओ
Datta Dalvi Get Bail : माजी महापौर दत्ता दळवींना जामीन मंजूर
दत्ता दळवींना जामीन मंजूर झाला आहे. 15 हजारच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे.
दत्ता दळवींना जामीन मंजूर झाला आहे. 15 हजारच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. दळवींकडून मुख्यमंत्री शिंदेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. रविवारी भांडूपमध्ये शिवसेना आणि ठाकरे गटाची सभा पार पडली होती. या सभेत दत्ता दळवींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर दळवींना अटक करण्यात आली होती.