Employee Strike: शासकीय कर्मचारी संपाचे हत्यार उपसण्याची शक्यता

शासकीय कर्मचारी आता संपाचे हत्यार उपसण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरी शासकीय कर्मचारी संप पुकारणार आहेत.
Published by :
Team Lokshahi

शासकीय कर्मचारी आता संपाचे हत्यार उपसण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरी शासकीय कर्मचारी संप पुकारणार आहेत. थोड्याच वेळात कर्मचाऱ्यांच्या अधिकृत घोषणेची देखील शक्यता आहे. शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या बैठकीत निर्णयाची घोषणा जाहीर होणार आहे. तर जुन्या पेन्शनलह विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपाची हाक दिली जात आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com