Eknath Shinde Resign | मोठी बातमी, एकनाथ शिंदे देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा | Lokshahi

मोठी बातमी! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. जाणून घ्या पुढील घडामोडी आणि राजकीय उलथापालथ.
Published by :
shweta walge

राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ संपला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या राज्यपालांकडे राजीनामा सोपवणार आहेत. त्यानंतर आता नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीपर्यंत ते हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. मुख्यमंत्रिपदाबाबत अजून राज्यात सस्पेंस कायम आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com