Eknath Shinde | घरी जा आणि मतदारांचे आभार माना, एकनाथ शिंदेंचे आमदारांना आदेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना घरी जाऊन मतदारांचे आभार मानण्याचे आदेश दिले. लोकांशी संवाद साधण्यास सांगितले.
Published by :
shweta walge

स्वतःच्या मतदारसंघातील मतदारांचे आभार माना, त्यांना भेटा. त्यांच्याशी संवाद साधा, असे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना आदेश दिले आहेत. हॉटेल ताज लँड बांद्रा येथील सर्व आमदारांना मुख्यमंत्री यांनी घरी जाण्यास सांगितले आहेत. पुढचा निरोप येई पर्यंत प्रभागात जाऊन लोकांशी संवाद साधण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com