Eknath Khadse vs Girish Mahajan : निवडणुकीवरुन आव्हान प्रतिआव्हान

रावेरमध्ये एकनाथ खडसे विरुद्ध गिरीष महाजन आमने सामने आले आहेत. खडसे आणि महाजन यांनी एकमेकांना चॅलेंज दिले आहे.
Published by :
Team Lokshahi

रावेरमध्ये एकनाथ खडसे विरुद्ध गिरीष महाजन आमने सामने आले आहेत. खडसे आणि महाजन यांनी एकमेकांना चॅलेंज दिले आहे. 'खडसेंनी उभं राहून निवडून दाखवावं', असं महाजन म्हणत आहेत. 'लोकसभेची उमेदवारी घेऊन आपण निवडून येण्याची भीती महाजनांना वाटते', असे एकनाथ खडसेंनी टोला लगावला आहे. '६ वेळा आमदार, खासदारकीला उभं राहून दाखवा', आमदार एकनाथ खडसे यांनी महाजनांना आव्हान दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com