खडसेंनी गिरीश महाजनांविरोधात केला 'हा' मोठा गौप्यस्फोट

एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर गंभीर आरोप केले आहेत.

जळगाव : शिक्षण विभागात गिरीश महाजनांच्या काळात मोठा घोटाळा झाल्याचा मोठा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागातील खरेदी कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी महाजनांवर केला आहे. तसेच, पुराव्यानिशी विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्न मांडणार असल्याचं खडसेंनी सांगितलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com