व्हिडिओ
नवाब मलिकांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीची हायकोर्टात याचिका
नवाब मलिकांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
नवाब मलिकांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. अंतरिम जामीन रद्द करण्याची ईडीने मागणी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भातली याचिका दाखल करण्यात आली असून जामीनाचा चुकीचा वापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाने काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय जामीन मंजूर केला आहे. मात्र आता ईडीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यातच
नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाने काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय जामीन मंजूर केला आहे. यातच विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून नवाब मलिक यांना मानखुर्द शिवाजीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.