व्हिडिओ
Rohit Pawar ED Notice : मोठी बातमी! रोहित पवार यांना ईडीची नोटीस
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने नोटीस बजावली आहे. याआधी रोहित पवार यांच्या कारखान्यावर आयकर खात्याने छापे मारले होते.
मुंबई : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने नोटीस बजावली आहे. बारामती अॅग्रो कंपनी तसेच खासगी कंपन्या व्यवहारासंदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे. बुधवारी रोहित पवार यांना ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. दरम्यान, याआधी रोहित पवार यांच्या कारखान्यावर आयकर खात्याने छापे मारले होते.