Kishori Pednekar ED : तब्बल 6 तासांनंतर पेडणेकरांची चौकशी संपली

तब्बल 6 तासांनंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडी चौकशी संपली आहे.
Published by :
Team Lokshahi

तब्बल 6 तासांनंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडी चौकशी संपली आहे. कोरोना काळात चढ्या भावाने बॉडी बॅग खरेदी केल्याचा किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केलं असून पेडणेकरांची ईडी चौकशी सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com