Chh. Sambhaji Nagar : त्या अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हा प्रशासनाच्यावतीन आवाहन

छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल पंप चालकांचा संप सुरू असल्याची अफवा पसरताच पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली.
Published by :
Team Lokshahi

छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल पंप चालकांचा संप सुरू असल्याची अफवा पसरताच पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली. पेट्रोल भरण्यासाठी वाहन चालक आता वाद करू लागले आहेत. पेट्रोलपंप चालकांचा संप ही एक अफवा असल्याची माहिती उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नका असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलं आहे. तसेच पेट्रोलपंपावर गर्दी करु नका अशी विनंती उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com