व्हिडिओ
कोलकातातील महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ देशभरात आज डॉक्टरांचा संप
देशभरात आज डॉक्टरांकडून संप करण्यात येत आहे.
देशभरात आज डॉक्टरांकडून संप करण्यात येत आहे. आज दिवसभर वैद्यकीय सेवा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. कोलकातातील महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ आज डॉक्टरांकडून संप करण्यात येत आहे.
IMA ने 24 तासांसाठी संप घोषित केला असून दिल्लीसह देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. OPD, LAB, ओटी अशा सेवा आज बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. या संपाचा देशभरात रुग्णांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.