Pune: ललित पाटील प्रकरणी धंगेकरांनी दिली मोठी माहिती

ललित पाटील यांनी संजीव ठाकूरला सोने भेट दिली असल्याचाही गौप्यस्फोट आमदार धंगेकर यांनी केला आहे.
Published by :
Team Lokshahi

ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्यासह 14 जणांवर पुणे पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केल्यानंतर कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी यामध्ये सहभागी असलेले ससूनचे डिन संजीव ठाकूर ललितच्या बंदोबस्तासाठी असलेले आणि विनय आरहाना यांच्यावर सुद्धा मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. ललित पाटील यांनी संजीव ठाकूरला सोने भेट दिली असल्याचाही गौप्यस्फोट आमदार धंगेकर यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com