MLA Dhananjay Munde | परभणीतील अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत मिळणार;धनंजय मुंडेंचं आश्वासन

परभणीतील अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत मिळणार आहे.

परभणीतील अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांना एनडीआरएफ, एसडीआरएफ सोबत 25 अग्रीम मदत देऊ असे कृषीमंत्री धनंजय मुंडेंचं शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे. परभणीतील नुकसानीच्या पाहणीनंतर धनंजय मुंडेंचं आश्वासन दिलं आहे. पशुधनाचं नुकसान झालेल्यांनाही मदत देण्याचं आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. ज्या शेतकऱ्यांचे पशुधन पाण्यात वाहून गेले आहेत त्यांना सुद्धा आर्थिक मदत देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मदत दिली जाईल असा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी परभणीच्या काष्टगाव येथे झालेल्या पाहणीनंतर सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com