Dhananjay Munde On Sharad Pawar : 'आमच्या दैवताचं स्वप्न पूर्ण करायचं होतं की नव्हतं?'

धनंजय मुंडेंनी शरद पवारांबाबत मोठे वक्तव्य केले आहे .
Published by :
Team Lokshahi

पुणे : 'सीएम पदाची संधी आलेली असताना सोडली', असे वक्तव्य अजित पवार गटातील मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. 'आमच्या दैवताचं स्वप्न पूर्ण करायचं होतं की नव्हतं?', असा सवालही यावेळी मुंडेंनी उपस्थित केला होता. तर याच उत्तर आता शरद पवार यांनाच माहिती, असे देखील धनंजय मुंडे म्हणाले आहेत. ते पुणे येथे माध्यमांशी बोलत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com