व्हिडिओ
देवेंद्र फडणवीस यांनी 'द महायुती' म्हणत 'हा' फोटो केला ट्विट
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.
यातच देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो ट्विट करत त्यांनी 'द महायुती' असे लिहिलं आहे.
यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो आहे. तिन्ही नेत्यांचा हातात हात असल्याचा फोटो या ट्विटमध्ये पाहायला मिळत आहे.