Devendra Fadnavis Tafa Accident | देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात नागपूर ग्रामीण पोलीस अधिक्षक यांच्या स्ट्रायकिंग फोर्सची गाडी पलटल्याची घटना घडली आहे.
Published by :
shweta walge

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात नागपूर ग्रामीण पोलीस अधिक्षक यांच्या स्ट्रायकिंग फोर्सची गाडी पलटल्याची घटना घडली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा ताफा गेल्यानंतर ही पायलट गाडी जात असताना हा अपघात झाला. अपघातावेळी चार पोलीस कर्मचारी गाडीत होते, पण सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com