Devendra Fadnavis on Gadchiroli : गडचिरोलीच्या पायाभूत विकासासाठी प्रयत्नशील - फडणवीस

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरात ध्वजारोहण करण्यात आले असून त्यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Published by :
Team Lokshahi

नागपूर: भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गडचिरोलीच्या पायाभूत विकासासाठी प्रयत्नशील असल्याच फडणवीस यांनी सांगितलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com