Delhi : घशात खवखव जाणवली अन् दोघांनी केलं भयानक कृत्य

Published by :
Pankaj Prabhakar Rane

ही कथा एका तरुण जोडप्याच्या आत्महत्येची आहे. दिल्लीतील अरुण सिंग यांना कर्करोगाचे निदान झाले आणि त्या दबावात त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com