Deepak Kesarkar on Narayan Rane: जे लोक मनाने मोठे असतात ते भांडण फार काळ सुरू ठेवत नाहीत

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर स्तुतीसुमन उधळून राजकीय संघर्ष संपून एकत्र आल्याच पुन्हा वक्तव्य केलं आहे.
Published by :
Team Lokshahi

मंत्री दीपक केसरकरांनी पुन्हा एकदा नारायण राणेंवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत माझे वैचारिक मतभेद होतं. जे लोक मनाने मोठे असतात ते भांडण फार काळ सुरू ठेवत नाहीत. तसेच राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर निधी दिला, असं वक्तव्य केसरकरांनी केले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत माझे वैचारिक भाडंण होतं. जे लोक मनाने मोठे असतात ते भांडण फार काळ सुरू ठेवत नाहीत. नारायण राणे आणि मी जिल्ह्यासाठी एकत्र काम करतो. राणेंनी जिल्ह्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्री, मंत्री असताना निधी दिला. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर स्तुतीसुमन उधळून राजकीय संघर्ष संपून एकत्र आल्याच पुन्हा वक्तव्य केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com