व्हिडिओ
शिंदे फडणवीस दिल्लीला रवाना , नेमंक काय आहे कारण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. राज्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी वरिष्ठांची भेट घेणार आहेत. हे दोन्ही नेते अचानक दिल्लीला गेले असल्यामुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या एका कार्यक्रमात होते, पण वेळेआधीच त्यांनी समारोपाचे भाषण केले आणि लगेचच ते दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळतआहे.