व्हिडिओ
Video: मुख्यमंत्र्यांनी शेतीतलं काम सोडून खडसेंसाठी केली एअर अॅम्ब्युलन्सची सोय
आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या छातीमध्ये दुखू लागले होते. त्यानंतर त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या छातीमध्ये दुखू लागले होते. त्यानंतर त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचं सांगितलं. ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी लगेच संबंधित व्यक्तीला फोन केला आणि त्यांच्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सची सोय करण्याचे आदेश दिले.