Maharashtra News : छ. संभाजीनगरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना

छत्रपती संभाजीनगरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. अपघाताच्या क्लेमसाठी टक्केवारीची मागणी करण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi

छत्रपती संभाजीनगरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. अपघाताच्या क्लेमसाठी टक्केवारीची मागणी करण्यात आली आहे. घाटी रुग्णालयात कमिशन घेणार रॅकेट सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांच्या नातेवाईकांकडून कमिशन मागितलं जात आहे. अपघाताच्या क्लेमसाठी 15 टक्के कमिशनची मागणी केली जात आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार समोर आलेला आहे. छत्रपती संभाजी नगरातील घाटी रुग्णालयामध्ये हा प्रकार घडला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com