Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ऐतिहासिक सदस्यता नोंदणी करण्याचा संकल्प करण्यात आला. विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली. भाजपच्या सदस्यता अभियानाची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली.
Published by :
Team Lokshahi

देशात सदस्यता मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश मुख्यालयात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, श्रीकांत भारतीय, विक्रांत पाटील, माधवी नाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. देशात यापूर्वीच सदस्यता अभियानाची सुरुवात झाली होती पण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रात अभियान राबविण्यात आलं नव्हतं. आता विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ऐतिहासिक सदस्यता नोंदणी करण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ऐतिहासिक सदस्यता नोंदणी करण्याचा संकल्प करण्यात आला. विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली. भाजपच्या सदस्यता अभियानाची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com