व्हिडिओ
नाशिक-खेड महामार्गाला केंद्र सरकारकडून मंजुरी
नाशिक-खेड महामार्गाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.
नाशिक-खेड महामार्गाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. आता नाशिक-पुणे प्रवास अधिक वेगवान होणार आहे. हा महामार्ग बीओटी तत्वावर विकसित केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच केंद्राकडून महत्त्वाकांक्षी 8 प्रकल्पांना देखील मंजुरी देण्यात आल्याची माहिती आहे.