Thackeray Vs Shinde : ठाकरे गटाला दणका! तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

शिवाजी पार्क राड्याप्रकरणी विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Published by :
Team Lokshahi

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी मंगळवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ठाकरे गटाचे विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह आणखी तिघांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. स्मृतीस्थळावर नेमके काय घडले याबाबत सीसीटीव्हीद्वारे पोलीस तपास करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com