Dalai Lama : Ramdas Athawale यांच्या पुढाकारानं आज बौध्द धम्म परिषद

मुंबईत आज बोद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईच्या रेसकोर्स येथील महालक्ष्मी मैदानावर ही परिषद भरणार आहे.
Published by :
Team Lokshahi

मुंबईत आज बोद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईच्या रेसकोर्स येथील महालक्ष्मी मैदानावर ही परिषद भरणार आहे. जगातील 18 देशांतील बौद्ध प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत. तिबेटचे बौद्ध धर्मगुरू दलाई लामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या पुढाकाराने आज सायंकाळी 4 वाजता महालक्ष्मी रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com