व्हिडिओ
Brain Stone | kids Smartphone Addiction | मुलांना मोबाईल स्क्रीनचा विळखा
35 ते 40 वर्षातच लोकांमध्ये स्मृतिभ्रंश जाणवतो आहे. कमी वयात ब्रेनस्ट्रोक स्मृतिभ्रंश यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
35 ते 40 वर्षातच लोकांमध्ये स्मृतिभ्रंश जाणवतो आहे. कमी वयात ब्रेनस्ट्रोक स्मृतिभ्रंश यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सततच्या कामाच्या कामाच्या ताणामुळे विस्मरणाचा धोका आहे. तर मोबाईल लॅपटॉपचा अति वापरसुद्धा याला कारणीभूत आहे.
काही वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात जातो, पण तिथे गेल्यावर काय घ्यायच तेच विसरतो. परिक्षेच्या तयारीसाठी खुप अभ्यास आणि मेहन करतो पण पेपरात मात्र अर्ध उत्तर विसरतो. कधी कोणी खुप दिवसांनी भेटला तर त्याच नावचं आठवत नाही. एका खोलीतून उठून दुसऱ्या खोलीत गेलो पण तिथे गेल्यावर कोणत्या कामासाठी आलो तेच आठवत नाही. ही यामागची लक्षणे आहेत.