BMC : बीएमसीकडून केवळ 18 टक्के मालमत्ता कर वसूल

बीएमसीकडून केवळ 18 टक्के मालमत्ता कर हे वसूल करण्यात आलं आहे. एका महिन्यात 3 हजार 700 कोटींचा कर हा वसूल करण्यात आला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

बीएमसीकडून केवळ 18 टक्के मालमत्ता कर हे वसूल करण्यात आलं आहे. एका महिन्यात 3 हजार 700 कोटींचा कर हा वसूल करण्यात आला आहे. चालू वर्षात 4 हजार 500 कोटींचा कर वसूलीचे उद्दिष्टे होते. विधानसभेत कर वसूलीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. 2023-24 हे आर्थिक वर्ष संपायला फक्त 1 महिना उरला आहे. परंतू बीएमसी आतापर्यंत केवळ 18 टक्के मालमत्ता कर वसूल करु शकली आहे. त्या एका महिन्यात 3700 कोटींचा मालमत्ता कर वसूल करण्याचे आवाहन बीएमसीसमोर आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com