Maharashtra Politics : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजप-शिवसेनेत रस्सीखेच?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजप-शिवसेनेत चुरस पाहायला मिळतेय. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण मैदानात उतरणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.
Published by :
Team Lokshahi

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजप-शिवसेनेत चुरस पाहायला मिळतेय. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण मैदानात उतरणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात किरण सामंत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. विश्वसनीय सूत्रांनी 'लोकशाही' मराठीला या संदर्भात माहिती दिली आहे. रविंद्र चव्हाण यांकडून पडद्यामागील हालचालींना जोरदार वेग आला आहे. मंत्री चव्हाण यांकडून लोकसभा मतदारसंघ बांधणीची जोरदार तयारी देखील सुरु झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com