व्हिडिओ
Jammu Kashmir |BJP: भाजपकडून जम्मू काश्मीर विधानसभेसाठी नवी यादी जाहीर
भाजपकडून जम्मू काश्मीर विधानसभेसाठी नवी यादी जाहीर करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक होणार आहे. कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे आणि सगळ्याचं लक्ष ह्या निवडणूकीकडे असताना भाजपकडून जम्मू काश्मीर विधानसभेसाठी नवी यादी जाहीर करण्यात आली आहे आणि भाजपच्या नव्या यादीमध्ये 15 उमेदवारांच्या नावांचं समावेश आहे.
यापूर्वी भाजपकडून 44 उमेदवारांची यादी जाहीर करणअयात आलेली होती. उमेदवारांच्या यादीवर चर्चा केल्यानंतर भाजपकडून आता नवी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. 44 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती पण ती मागे घेण्यात आली आणि त्यानंतर उमेदवारांच्या नावावर चर्चा करुन आता भाजपने नवी यादी जाहीर केलेली आहे.