Arvind Kejriwal : केजरीवालांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अखेर अंतरिम जामीन मंजूर

सुप्रीम कोर्टाचा केजरीवालांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

सुप्रीम कोर्टाचा केजरीवालांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. केजरीवालांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. मात्र जामिनाबाबत 3 सदस्यांचं खंडपीठ अंतिम निर्णय घेणार आहे. दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. जामिन तर मंजूर झाला आहे पण 3 सदस्याचं खंडपीठ अंतिम फैसला घेणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com