व्हिडिओ
Big Breaking: 'फेअर प्ले' बेटिंग अॅप प्रकरण; 219 कोटी 66 लाख रुपयांच्या मालमत्तेवर ईडीची टाच
फेअर प्ले बेटिंग अॅप प्रकरणात ईडीने 219 कोटी 66 लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
'फेअर प्ले' बेटिंग अॅप प्रकरणी ईडीने कारवाई केल्याच समोर आलं आहे. 'फेअर प्ले' बेटिंग अॅप प्रकरणी 219 कोटी 66 लाख रुपयांच्या मालमत्तेवर ईडीची टाच आलेली आहे. तर राजस्थान, गुजरात, मुंबईतील व्यावयायिक गाळ्यांचा समावेश माहिती देखील मिळाली असल्याचं समोर आलं आहे. ‘फेअर प्ले अॅप’द्वारे आयपीएल प्रसारणासह २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही सट्टेबाजी करण्यात आली होती. त्याप्रकरणी छाप्यांदरम्यान या मालमत्तेची माहिती मिळली होती.