Neet Exam : NEET परिक्षा गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, बिहारमधून 3 आरोपींना अटक

NEET परिक्षा गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई केली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

NEET परिक्षा गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई केली आहे. बिहारमधून 3 आरोपींना अटक करण्यात आलं आहे. अटक करण्यात आलेले तिघही MBBSचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे. विद्यार्थी राहत असलेल्या खोल्या सीबीआयने सील केल्याची माहिती समोर येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com