बेलापूर ते पनवेल ट्रान्स हार्बरवर लोकल धावणार नसल्याची घोषणा; प्रवाशांचा गोंधळ

गेल्या चार दिवसांपासून हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशांचे हाल झाले आहेत.

गेल्या चार दिवसांपासून हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशांचे हाल झाले आहेत. बेलापूर ते पनवेल ट्रान्स हार्बरवर लोकल धावणार नसल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ पाहायला मिळत आहे. केवळ ठाणे ते बेलापूर पर्यंतच ट्रान्स हार्बर लोकल धावणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com