BDD Chawl : पुनर्विकासाचे काम वेगाने सुरु; पुनर्विकासासाठी एकूण 33 इमारती बांधल्या जाणार

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम वेगाने सुरु आहे. पुनर्विकासासाठी एकूण 33 इमारती बांधल्या जाणार आहेत.
Published by :
Team Lokshahi

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम वेगाने सुरु आहे. पुनर्विकासासाठी एकूण 33 इमारती बांधल्या जाणार आहेत. तर 2025 च्या मार्च महिन्यात 550 कुटुंबांना घराचा ताबा दिला जाईल. 40 मजल्यांच्या 8 इमारतीपैकी डी आणि इ विंगचा ताबा दिला जाणार आहे. म्हाडाच्या वतीनं वरळी येथे हाती घेण्यात आलेल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम वेगाने सुरु आहे. पोलीस मैदान येथे रहिवाशांसाठी बांधण्यात येत असलेल्या 40 मजली इमारतीचा ताबा 2025 च्या मार्च महिन्यात रहिवाशांना दिला जाईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com